भविष्यात हेल्थकेअरमधील AI एक गेम चेंजर
म्हणून पुढे येईल
वैद्यकीय इमेजिंग (Medical Imaging)
रोगांचे निदान करण्यासाठी
AI
चे अल्गोरिदम वैद्यकीय प्रतिमांचे जसे की एक्स-रे, एमआरआय आणि सीटी स्कॅन चे विश्लेषण करू शकतो .
रोगाचे निदान आणि प्रेडिक्शन
AI हेल्थकेअर प्रोफेशनल्सना रोगांचे निदान आणि अंदाज लावण्यात मदत करू शकते
नवीन औषधांचे शोध आणि विकास
AI परिणामकारकतेचा अंदाज घेऊन औषध शोध प्रक्रियेला गती देऊ शकतो
वैयक्तिकृत औषध (Personalized Medicine)
AI अनुवांशिक माहिती, वैद्यकीय इतिहास आणि जीवनशैली घटकांसह रुग्ण डेटाचे विश्लेषण करून वैयक्तिक उपचार योजना सक्षम करू शकते.
वर्च्युअल असिस्टंट आणि चॅटबॉट्स
AI वर चालणारे वर्च्युअल असिस्टंट आणि चॅटबॉट्स मूलभूत वैद्यकीय माहिती देऊ शकतात
आरोग्य नोंदी
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) अल्गोरिदम हे अनस्ट्रक्चरल वैद्यकीय नोंदींमधून माहिती काढू शकतात आणि त्याचे विश्लेषण करू शकतात
डेटा मॅनेजमेंट
AI डेटा एंट्री, कोडिंग आणि ट्रान्सक्रिप्शन यांसारखी कार्ये स्वयंचलित करून आरोग्य रेकॉर्ड मॅनेजमेंटची कार्यक्षमता सुधारू शकते.
Read Full Article