तुम्ही नवीन iPhone घेताय, या १० त्रासांसाठी तयार रहा
1. तुम्हाला Call Recording करता येत नाही.
2. तुम्हाला फक्त १०० Call Logs भेटतात. १०० च्या वरचे डिलीट केले जातात.
3. सर्व Call logs मिक्स असतात, व्हाट्सअप, टेलिग्राम, नॉर्मल Calling सर्व एकत्रित log मध्ये दाखवले जातात
4. T9 Dialing नाही आहे, म्हणजेच तुम्हाला पूर्ण नंबर किंवा नाव टाईप करायला लागतो. १ किंवा २ नंबर दाबल्यावर suggestions नाही येत
5. Background मधील ओपन अँप्स एक एक करून बंद करायला लागतात.
6. तुम्हाला जर iPhone restart करायचा असेल तर Offline कुठलाच मार्ग नाही आहे. तुम्ही Power Off करू शकता .
7. तुम्ही बाहेरील अँप्स इन्स्टॉल नाही करू शकत, फक्त अँप स्टोर वरील अँप्स इन्स्टॉल करू शकता.
8. तुम्ही Screen वरील अँप्स Customize नाही करू शकत, जे अँप्स जिथे आहेत तिथेच राहतात.
9. iPhone चा स्क्रीन रिफ्रेश रेट फक्त 60 Hz आहे, बाकीचे फोन आता 120Hz पण देतात.
10. iPhone मध्ये चार्जिंग रेंज फक्त २५ - ३० वॅट देतो. बाकीचे फोन आता १०० वॅट चार्जिंग देतात.
Learn more