Site icon Sampoorna Techworld

Google Tips and Tricks in Marathi 2023

google tips and tricks

मित्रांनो आज आपण Google Tips and Tricks in Marathi या बद्दल जाणून घेणार आहोत. गूगल आपल्या जीवनातला आवश्यक भाग बनला आहे . आपल्याला कुठलीही माहिती हवी असल्यास , आपण प्रथम Google Site वर जाऊन Search करतो . आपण छोट्या न छोट्या गोष्टींची माहिती Google वरून घेत असतो . ह्याच Google Search Engine च्या काही Google Tips and Tricks आहेत , ते आज आपण जाणून घेऊया .

Google Tips and Tricks in Marathi

आपण गूगल वर काही Search केल्यास , त्या गोष्टीच्या related खूप Links ओपन होतात . आपण जेव्हा कुठलीतरी लिंक Click केली का , तो Page ओपन होतो , पण दुसऱ्या लिंक Search झालेले पेज निघून जातो . Google मध्ये अशी Setting आहे , ती use करून, आपण प्रत्येक लिंक दुसऱ्या टॅब मध्ये ओपन करू शकतो Automatically .

ती सेटिंग अशी आहे :

१) Google.com ओपन करा

२) मग ह्या Page च्या खालच्या उजव्या कोपऱ्यात Setting option असेल त्याला क्लिक करा

३) त्यात Search Setting क्लीक करा

मग Page ओपन होईल , त्यात खालील दिलेला option क्लिक करा .

where results open

✅ Open each selected result in a new browser

2.Getting more than 10 results

आपण जेव्हा Google वर काही Search करतो , तेव्हा गूगल आपल्याला पहिले 10 Results दाखवतो , आपल्याला १० पेक्षा जास्त results पाहिजे असल्यास , Google सेटिंग मध्ये जाऊन हे करू शकतो .

ती सेटिंग अशी आहे :

१) Google.com ओपन करा

२) मग ह्या Page च्या खालच्या उजव्या कोपऱ्यात Setting option असेल त्याला क्लिक करा

३) त्यात Search Setting क्लीक करा

मग Page ओपन होईल , त्यात खालील दिलेला option १०-१०० मधले नंबर क्लिक करा .

Results per page

10◻————————————————————————◻100

इथे तुम्ही तुम्हाला जेवढे Pages पाहिजे , तेवढे Select करू शकता .

3.Hide 18+ years Content

जेव्हा आपण Google वर काही Search करतो , तेव्हा गूगल आपल्याला त्या गोष्टी related सर्व results दाखवतो . जर आपल्याला वाटत असेल कि आपल्या मुलांनी काही search केल्यास त्यांना १८+ year Content दिसला नाही पाहिजे , तर हे आपण Hide करू शकतो .

ती सेटिंग अशी आहे :

१) Google.com ओपन करा

२) मग ह्या Page च्या खालच्या उजव्या कोपऱ्यात Setting option असेल त्याला क्लिक करा

३) त्यात Search Setting क्लीक करा

मग Page ओपन होईल , त्यात

Safe Search Filters

◻ Turn on Safe Search ला क्लिक करा .

असा केल्याने तुमच्या मुलांना 18+ years Content दिसणार नाही .

4.Delete Search History

तुम्हाला माहिती आहे का , कि तुम्ही जे काही Google वर Search करतो , ते गूगल ट्रॅक करत असतो. गूगल हा डेटा Save करून ठेवतो .

तुम्ही हा Search Data डिलीट करू शकतो .

ती सेटिंग अशी आहे :

१) Google.com ओपन करा

२) मग ह्या Page च्या खालच्या उजव्या कोपऱ्यात Setting option असेल त्याला क्लिक करा

३) त्यात Search History क्लीक करा

मग Page ओपन होईल , त्यात

Delete Activity by option दिसेल

Conclusion

मला खात्री आहे की आपण या Google Tips & tricks नक्की वापरणार … आणि आपल्याकडे काही tips & tricks असतील तर comment करून सांगा…

हे देखील वाचा 5 FACEBOOK SECRET TIPS AND TRICKS 2020

Share and Enjoy !

Shares
Exit mobile version