Redmi Note 13 Pro 5G : Redmi ने बाजारात नवीन फोन आणलाय. रेडमी नेहमी कमी किमतीत प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणतो. आता जो स्मार्टफोन बाजारात आणलाय, त्याचं नाव Redmi Note 13 Pro 5G आहे. हा स्मार्टफोन जानेवारी २०२४ च्या पहिल्याच आठवड्यात भारतात लाँच झाला आहे. 6.67″ डिस्प्ले आणि 1.5K – 2712 x 1220 रिजोल्यूशन फीचर्स ने तुम्ही नक्की या स्मार्टफोन ला पसंती दर्शवणार. संपूर्ण फीचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की वाचा.
Redmi Note 13 Pro 5G Price in India
Redmi नेहमी कमी किमतीतले प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या वेळी हि त्यांनी iPhone ला टक्कर देणारा स्मार्टफोन खूपच कमी किमतीत लाँच केला आहे. Redmi Note 13 Pro 5G याची भारतातली किंमत फक्त रु.28999. पासून सुरु होते. हा फोन तुम्ही Mi च्या किंवा दुसऱ्या कुठल्याही ऑनलाईन सेलर च्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता.
Redmi Note 13 Pro 5G Specifications
Redmi हा अँड्रॉइड व्हर्जन १३ ने आपल्या समोर येतो. या स्मार्टफोन मध्ये खूप सारे प्रीमियम फिचर मिळत आहे. जसे कि या मध्ये पावरफुल प्रोसेसर Qualcomm Snapdragon 7S Gen 2 मिळत आहे. संपूर्ण स्पेसिफिकेशन साठी खाली दिलेलं टेबल नक्की वाचा.
Specifications | Details |
---|---|
Processor | Qualcomm Snapdragon 7S Gen 2 |
CPU Configuration | Octa-core (2.4GHz, Quad core, Cortex A78 + 1.95GHz, Quad core, Cortex A55) |
RAM | 12 GB |
Internal Storage | 256 GB |
Display | 6.77 inches AMOLED |
Resolution | 1220 x 2712 pixels, 446 pixels per inch (ppi) |
Refresh Rate | 120 Hz |
Display Protection | Corning Gorilla Glass, Glass Victus |
Camera Setup (Rear) | 200 MP Wide Angle + 8 MP Ultra-Wide + 2 MP Macro |
Video Recording (Rear) | 4K @30fps |
Front Camera | 16 MP Wide Angle |
Front Video Recording | Full HD @30 fps |
Battery Capacity | 5100 mAh |
Charging Technology | 67W Turbo Charging |
Charging Port | USB Type-C |
SIM Slots | Dual Nano SIM |
5G Support | Yes (In India) |
Operating System | Android v13 |
Expandable Storage | Non-expandable |
General Features | Bezel-less with Punch-Hole Display |
Redmi Note 13 Pro 5G Display
Redmi चा हा जबरदस्त फोन, Redmi Note 13 Pro 5G मध्ये डिस्प्ले स्क्रीन पण जबरदस्त भेटत आहे. या फोन मध्ये 6.67″ इंच मोठ्या साईझ मध्ये Amoled डिस्प्ले स्क्रीन दिला आहे. डिस्प्ले स्क्रीन चा रिजोल्यूशन 1220 x 2712 pixels, 446 pixels per inch (ppi) आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी Corning Gorilla Glass, Glass Victus दिलं गेलं आहे.
Redmi Note 13 Pro 5G Storage
Redmi Note 13 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये मेमरी चे तीन वारियेण्ट दिले गेले आहेत , ते 8GB+128GB / 8GB+256GB / 12GB+256GB असे दिले गेले आहेत.
Redmi Note 13 Pro 5G Processor
Redmi च्या या स्मार्टफोन Redmi Note 13 Pro 5G मध्ये पावरफुल प्रोसेसर दिला गेला आहे. या मध्ये Qualcomm Snapdragon 7S Gen 2 प्रोसेसर वापरला गेला आहे. यामुळे तुम्हाला हेवी गेम्स आणि मोठे ऍप्लिकेशन्स खूपच एजिली चालवता येतील.
Redmi Note 13 Pro 5G Camera
Redmi Note 13 Pro 5G च्या कॅमेरा बद्दल बोलावं झालं तर, खूपच जबरदस्त कॅमेरा सेटअप दिला आहे. या मध्ये रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, ज्यामध्ये 200 MP वाईड ऍंगल + 8 MP अल्ट्रा वाईड ऍंगल + 2 MP मॅक्रो कॅमेरा दिले गेले आहेत. प्रायमरी कॅमेरा बरोबर तुम्ही 4K @30fps ने विडिओ रेकॉर्डिंग करू शकता. फ्रंट मध्ये सेल्फी साठी 16 MP वाईड ऍंगल कॅमेरा दिला गेला आहे. सेकंडरी कॅमेरा बरोबर तुम्ही fullHD @30fps ने विडिओ रेकॉर्डिंग करू शकता.
हे देखील वाचा संगणक म्हणजे काय? संपूर्ण माहिती | COMPUTER IN MARATHI