AI मानवी नौकऱ्या घेणार का ?

ChatGPT चं म्हणं 

ह्युमन टच किंवा क्रिटिकल थिंकिंग स्किल आवश्यक असलेल्या” बर्‍याच नोकर्‍या AI द्वारे बदलल्या जाऊ शकत नाहीत.

ChatGPT चं म्हणं 

भाषांतर सर्व्हिसेस आणि सोशल मीडिया व्यवस्थापक यांसारख्या ” लेखी संवादाचा समावेश असलेल्या नोकर्‍या संभाव्यपणे रिप्लेस करू शकतात.”

ChatGPT चं म्हणं 

आर्थिक विश्लेषक आणि ग्राहक सेवा प्रतिनिधी, इतरांसह, भविष्यात संभाव्यतः AI द्वारे बदलले जाऊ शकतात.

Goldman Sach चं म्हणं 

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ऑटोमेशनमुळे सुमारे 300 दशलक्ष नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.

एआय तज्ञ काई फू ली यांची  चेतावणी

येत्या 15 वर्षांत जगातील 40 टक्के नोकऱ्या मशीनद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात.

पूर्ण पोस्ट वाचा