आर्टिफिशिअल इंटेलिजन्स  संपूर्ण माहिती

Artificial Intelligence (AI)

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनद्वारे, विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रियांचे अनुकरण

सोप्या भाषेत म्हटलं तर मशीन द्वारे मनुष्याच्या बुद्धीची नक्कल  करून काम करणे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रकार

रीऍक्टिव्ह मशिन्स लिमिटेड मेमरी थेअरी ऑफ माईंड सेल्फ अवेअरनेस

AI चे फायदे

मानवी चुकांमध्ये घट 24×7 उपलब्द जलद निर्णय

कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे

– महाग. – सखोल तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. – एआय टूल्स तयार करण्यासाठी पात्र कामगारांचा मर्यादित पुरवठा.

AI चा वापर

– व्हर्च्युअल असिस्टंट किंवा चॅटबॉट्स – शेती – रिटेल , शॉपिंग आणि फॅशन – सेक्युरिटी आणि सर्व्हेलियन्स – क्रीडा विश्लेषण

कोणत्या नोकऱ्या एआय कधीही बदलणार नाही

– शिक्षक – लेखक आणि संपादक – वकील – राजकारणी