Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike

Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही कारवाई केली आहे. (छायाचित्र: एपी)

याचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात आपण भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर कसे दिले हे पाहू शकतो. (छायाचित्र: एपी)

भारताने पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी दहशतवादी राहतात त्या ठिकाणी हल्ला केला आहे. “ऑपरेशन सिंदूर”  (छायाचित्र: रॉयटर्स)

या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. (छायाचित्र: एपी)

या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)

– हे चित्र पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मुझफ्फराबादचे आहे. (छायाचित्र: एपी) – 

हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहराचे फोटो आहे. जिथे अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याच्या माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)

 हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहराचे फोटो आहे. जिथे अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेल्याच्या माहिती समोर आली आहे. (छायाचित्र: एपी)

 बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद हे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात. (छायाचित्र: एपी)

हा फोटो मुझफ्फराबाद येथील आहे जिथे हवाई हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात अंधार पसरला होता. (छायाचित्र: रॉयटर्स)