झिंग झिंगाट करायला येतोय 200MP वाला REDMI NOTE 13 SERIES चा नवीन फोन, मिळेल 120W FAST चार्जिंग सपोर्ट

Redmi आपल्या नवीन Redmi Note 13 Series वर काम करत आहे. सर्वात आधी हि सिरीज चीन मध्ये लाँच केली जाईल

हि सिरीज लाँच करणार आहेत, या मध्ये तीन प्रकारचे स्मार्टफोन असतील, ते म्हणजे Redmi Note 13, Redmi Note 13 Pro, Redmi Note 13 Pro+ असतील.

Redmi 12 सिरीज सारखा या मध्ये हि 200MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. या फोन मध्ये 4x इन सेन्सर झूम भेटेल

या स्मार्टफोन मध्ये समोरच्या बाजूस सेण्टर्ड सिंगल पंच होल बरोबर 6.7 इंच OLED डिस्प्ले असणार आहे.

डिस्प्ले मध्ये 1.5K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट

Redmi Note मध्ये 120W TurboPower चार्जिंग सपोर्ट आणि 5000mAh बॅटरी असणार

MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरने सुसज्ज असेल. यात 12GB पर्यंत रॅम असणार आहे.

MOTOROLA RAZR 40 ULTRA स्मार्टफोन