SAMSUNG FREESTYLE 2 : गेमिंग आणि स्ट्रीमिंग साठी, POWERFUL प्रोजेक्टर

Samsung Freestyle 2 हा आपल्या पूर्वीच्या एडिशन पेक्षा चांगले Functions सहित खूप सारे नवीन फीचर्स घेऊन आलाय.

स्मार्ट एज ब्लेंडिंग फंक्शन ज्यामध्ये तुम्ही दोन प्रोजेक्टर एकमेकांना कनेक्ट करून मोठी स्क्रीन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो

ज्याचा Aspect Ratio 29:3:9 असा होतो

Samsung Free Style Projector बरोबर रिमोट दिला जातो, तो बॅटरीवर नाही तर तो सोलार एनर्जी वर चालतो.

प्रोजेक्टर मध्ये मेमरी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे याचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे

Samsung Freestyle 2 चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची गेमिंग क्षमता

गेमिंग हबसह, तुम्ही फक्त फ्रीस्टाइल 2, इंटरनेट कनेक्शन आणि गेम कंट्रोलर वापरून, फिजिकल कन्सोल शिवाय गेम खेळू शकता.

या मध्ये 5W 360-डिग्री स्पीकर भेटतो

Read More