Vinesh Phogat ला भेटणार Silver मेडल ?
फक्त 100 ग्राम वजनामुळे झाली Disqualify
Vinesh ने 50 किलोग्राम च्या गटात भाग घेतला होता
Final पूर्वी वजन केल्यावर 100 ग्राम जास्त वजन वाढल्यामुळे, झाली DisQualify
Paris Olympic च्या या निर्णयाला विनेश ने कोर्टात Challenge केला आहे.
विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संयुक्त रौप्यपदकासाठी Appeal केले होते
कोर्टाने विनेश ची बाजू ऐकण्यास मंजुरी दिली आहे.
विनेश च्या अपील चा कोर्ट आज निर्णय देणार आहे.
विनेश ला Silver भेटणार की नाही, ते आज समजणार
पूर्ण भारताची आशा आहे की विनेश ला सिल्वर मेडल भेटणार