WHATSAPP ROLLING OUT AN ANIMATED AVATAR FEATURE ON IOS BETA

WhatsApp ने iOS वर व्हिडिओ कॉलसाठी लँडस्केप मोड सपोर्ट चालू केले

iOS वर  अज्ञात कॉलर्सचा Call Silence करण्याचा पर्याय सुरु केला होता

iOS- नवीन डिव्हाइसवर स्विच करताना प्लॅटफॉर्मने संपूर्ण अकाउंट हिस्टरी ट्रान्सफर करण्याची क्षमता देखील जारी केली.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp iOS बीटा वर अँनिमेटेड अवतार वैशिष्ट्य आणत आहे

वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यासाठी वैशिष्ट्य सक्षम केले आहे की नाही हे तपासण्यासाठी कीबोर्ड उघडावा लागेल आणि अवतार टॅब निवडावा लागेल

वापरकर्ते अँनिमेटेड अवतार कोणाशीही शेअर करू शकतात

अँनिमेटेड अवतार स्टिकर्समध्ये अधिक जीवंत आणि व्यक्तिमत्त्व आणतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे संवादाचा चांगला अनुभव मिळेल.

Read Full Article