आई वाढदिवस शुभेच्छा मराठी |
Happy Birthday wishes for mother in Marathi

प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म, तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतःचे दुःख न दाखवता आमच्या सुखासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातले सर्व सुख एकीकडे आणि आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद एकीकडे वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.

माझ्या मनात असणाऱ्या गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रत्येक येणारा क्षण तुझ्यासाठी फक्त आनंद घेऊनच यावा यासाठीच मी पूर्ण प्रयत्न करेल. वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा आई.

अजून वाढदिवसाच्या शुभेच्यांसाठी
इथे क्लिक करा