Xaiomi चा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे, जाणून घेऊया फीचर्स 

Redmi 12C चा उत्तराधिकारी म्हणून Redmi 13C भारतात दाखल होणार आहे.

Display

Redmi 13C स्मार्टफोन 6.74 इंचाचा LCD डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसह आणला होता.

Camera

Redmi 13C कंपनीने 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह सादर केला आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा होता.

Processor

Redmi 13C कंपनीने MediaTek Helio G85 चिपसेटसह Octa Core Processor सादर केला आहे

RAM आणि Storage

Redmi 13C स्मार्टफोन 4GB + 4GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर करण्यात आला

Battery

Redmi 13C कंपनीने 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग फीचरसह सादर केली होती

Operating System

Redmi 13C स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 ऑपरेटिंग सिस्टमसह आणला आहे.

For More Information