Attitude Quotes in Marathi

आम्ही हि Attitude Quotes in Marathi for Boys and Girls पोस्ट आज त्या मुलां मुलींसाठी लिहीत आहोत जे Attitude मध्ये राहणे पसंद करतात व कोणाला घाबरत नाही. मित्रांनो, आपल्या जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात की आपल्याला attitude दाखवण्याची गरज असते. कारण कधीकधी समोरच्या व्यक्तीला आपला दृष्टीकोन दाखवणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल तेव्हाच जग तुमचा आदर करेल.

Attitude Quotes in Marathi for Boys

“जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.”


“जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर सरळ उडवतो”


“आवाज व्हा, प्रतिध्वनी नाही.”


“रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही.”

Attitude Quotes in Marathi 6


“तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.”


“खरे पुरुष विश्वासू राहतात. त्यांच्याकडे इतर स्त्रियांना शोधायला वेळ नसतो.”


“स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.”


“जळनारे जळतील काहीही बोलतील पण आपलं Success बघून लोकांना उदाहरण आपलंच देतील”


“जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.”


“खरी शक्ती तुम्ही किती उचलू शकता यावर नाही, तर तुम्ही इतरांना कसे वरती अनु शकता ते आहे.”


“दुसरे गर्दीचे अनुसरण करतात, पण आम्ही आमचा मार्ग तयार करतात.”


“तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत.”

Attitude Quotes in Marathi 5


“एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…”


“आपण इतिहास वाचायला नाही, राचायला आलोय.”


“चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते.”


“खरा माणूस तोच असतो जो स्वतःवर विजय मिळवतो.”


“स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका..!.”

Attitude Quotes in Marathi 4


“सज्जन माणूस असा असतो जो इतरांची उन्नती करतो.”


“खरे पुरुष कधीही शिकणे आणि वाढणे थांबवत नाहीत.”


“तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील”

Attitude Quotes in Marathi for Girls

Attitude Quotes in Marathi 1

लोकांनच काम आहे रडवण
पण आपण हसणं नाही सोडायाचं

विरोधक कितीही वाढले तरी
आपल्या आयुष्यात
चाहत्यांची कमी नाही।

त्या Goggle लावणाऱ्या
पोरांना कमी दिसतं म्हणे

जो खाऊ घालेल वडापाव फक्त
त्यालाच देणार आपण भाव

पोरांना अभ्यासु पोरी लय
आवडतात म्हणे

ते BF वगैरे आमच्या तत्वात
बसत नाहीं हो आमच्यात थेट
नवरा असतो

मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका..
जश्यास तसे उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही.

पहिलं प्रेम विसरता येते
फक्त दुसरा त्याच्यापेक्षा
भारी असायला हवा

Attitude Quotes in Marathi 2

पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो
तिथं पण तंबाखू चुना विसरू
नका तुम्ही

ज्यांना परिस्थितीतिची थोडी
जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच
चुकीच्या मार्गावर नाही जात

मी लोकांनच्या नादी नाही लागत
आपण आपल्या मजेत जिन्दगी
Enjoy करते.

कोणी साथ दिली नाही
म्हणुन थांबायच नसतं,
आपलं आपण स्वतःच्या
हिमतीवर चालायचं असतं.

आपल्या मैत्रीची किंमत नाही
किंमत करायला कोणाची एवढी
हिंमत नाही…!

तुमची लायकी तेंव्हाच कळाली
जेव्हा तुम्ही आमची लायकी काढण्यासाठी
दुसऱ्याचे पाय धरले

Attitude Quotes in Marathi 3

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं
असेल विश्वास तर बोला
नाही तर विषय सोडा !!

माझे चाहते माझ्या दिसण्या
वर नव्हे तर माझ्या स्वभावावर
फिदा आहेत

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,
आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,
असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.

माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character
कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..

मी किती चांगली आहे हे मला
दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,
आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून
नांदायला जायचय

तुझा attitude तुझ्या पर्यंतच ठेव कारण
ज्याला तू attitude बोलते ना..
त्याला मी Chillar पणा बोलते.

आता तर फक्त सुरुवात केली आहे पागल..
आता तर फक्त Entry झाली आहे..
पुढे बघ धमाका होणार आहे..

मला तर लाखो मुलं बघतात,
but जो मला आवडेल तो करोडोमधे एक असेल

जर तुम्हाला हे Attitude Quotes in Marathi for Boys आणि Attitude Quotes in Marathi for Girl आवडले तर Twitter, Facebook आणि Instagram शेअर नक्की करा.

तुमच्याकडे सुद्धा काही असेच Attitude Quotes in Marathi for Boys आणि Attitude Quotes for Girl in Marathi असतील तर कंमेंट मध्ये शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले Attitude Quotes in Marathi आमच्या या पोस्ट मध्ये टाकू.

हे देखील वाचा 100 MOTIVATIONAL QUOTES IN MARATHI | प्रेरणादायी QUOTES मराठी मध्ये । INSPIRATIONAL QUOTES

Best 10+ Motivational Status in Marathi | Inspirational Status in Marathi

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

1 Comment

  1. […] हे देखील वाचा ATTITUDE QUOTES IN MARATHI FOR BOYS | ATTITUDE QUOTES IN MARATHI FOR GIRLS […]

Leave a Reply