OnePlus 11 5G

OnePlus घेऊन आलाय नवीन स्मार्टफोन OnePlus 11 5G. OnePlus कंपनी तिच्या स्टाईलिश, प्रीमियम, स्वस्त, फोन साठी जगात प्रसिद्ध आहे. OnePlus चे स्मार्टफोन वापरकर्त्यांना खूप आवडतात. OnePlus चे फोन स्वस्त असतातच आणि जर तुम्हाला OnePlus फ्लॅगशिप फोनवर डिस्काउंट सोबत फ्री इयरबड्स मिळत असतील तर ते खूप चांगली बातमी आहे. होय, जर तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असाल तर तुम्ही या डीलचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला OnePlus चा हा 5G फोन कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळत आहे.

वनप्लसच्या या फोनवर काय आहेत ऑफर ?

खरतर, कमी किमतीत OnePlus चा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वरून OnePlus चा हा स्मार्टफोन खरेदी केल्यास, तुम्ही हा फोन Oneplus 11 5g price 56,999 रुपयांऐवजी 49,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन 100W Supervook फास्ट चार्जिंगसह येतो.

जर तुमच्याकडे SBI चा कार्ड असेल, तर SBI कार्ड वर OnePlus स्मार्टफोनवर 7,000 रुपयांची सूट मिळू शकते.
फोनच्या खरेदीवर OnePlus Buds Z2 फ्री मध्ये दिले जात आहेत, या बड्सची किंमत 3999 रुपये आहे, आणि या ऑफर मध्ये यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
तुम्ही एक्सचेंज ऑफरसह OnePlus 11 5G देखील खरेदी करू शकता. तुम्ही Amazon वरून फोन खरेदी केल्यास 50 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे नवीन फोन खरेदी केल्यास, तुम्हाला 2250 रुपयांची झटपट सूट मिळू शकते.

हे देखील वाचा अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? AFFILIATE MARKETING MEANING IN MARATHI 2023

OnePlus 11 5G Specifications

  • कॅमेरा : OnePlus 11 5G स्मार्टफोन 50MP मुख्य, 48MP अल्ट्रावाइड आणि 32MP टेलिफोटो लेन्ससह येतो. फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे.
  • डिस्प्ले : या स्मार्टफोन मध्ये 6.7″ 120 Hz, 1300nits Brightness, 2K Curved AMOLED डिस्प्लेसह येतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम : हा स्मार्टफोन Android 13 आधारित OxygenOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
  • प्रोसेसर : OnePlus 11 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह येतो.
  • स्टोरेज : OnePlus चा हा स्मार्टफोन 8GB/16GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज सह येतो.
  • बॅटरी : OnePlus च्या या स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी आणि 100W SUPERVOOC चार्जिंग वैशिष्ट्यासह येतो.

आम्हाला आशा आहे कि OnePlus 11 5G हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल.

धन्यवाद !

हे देखील वाचा YOUTUBE CHANNEL GROW KAISE KARE | BEST TIPS यूट्यूब चैनल ग्रो कैसे करे 2023

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply