Oppo Pad Neo

आज आपण Oppo चा नवीन टॅबलेट Oppo Pad Neo बद्दल जाणून घेणार आहोत. Oppo हे जगातील सर्वात स्वस्त मोबाईल आणि टॅबलेट बनवणारी कंपनी आहे. प्रथमतः फक्त मोबाईल बनवायची पण आता ओपो टॅबलेटच्या दुनियेत उतरला आहे. आपला पहिला टॅबलेट फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च केला होता, त्यानंतर त्यांनी Oppo Pad Air, Oppo Pad 2 लॉन्च केले. आता ओप्पो एक जबरदस्त नवीन टॅबलेट बाजारात घेऊन येत आहे.

हे देखील वाचा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? | DIGITAL MARKETING IN MARATHI 2023

Oppo चा नवीन Pad, SIRIM आणि NBTC या सर्टिफिकेशन साईटवर बघितलं गेला आहे, यावरून कळतं की ओपो Oppo Pad Neo नवीन पॅड लॉन्च च्या तयारीत आहे, तर चला मग या नवीन पोलिओपॅड त्याबद्दल जाणून घेऊया.

Oppo Pad Neo चे मॉडेल डेसिग्नेशन OPD2303 आहे. हा मॉडल लवकरच सिंगापूर मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. सध्या सर्टिफिकेशन लिस्टिंग वेबसाईटवर या पॅड बद्दल जास्त काही दिले नाही आहे. थोडीशी माहिती अशी देण्यात आली आहे की यामध्ये LTE कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि हा ओपोचा सर्वात पहिला पॅड असेल ज्यामध्ये 4G कनेक्टिव्हिटी असणार आहे. या पॅडचे काही फीचर्स आम्हाला समजले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया, हे फीचर्स बघून असाच वाटते की हा Oppo Pad Neo बाजारात झिंग झिंगाट घालणार आहे.

हे देखील वाचा YOUTUBE CHANNEL GROW KAISE KARE | BEST TIPS यूट्यूब चैनल ग्रो कैसे करे 2023

Oppo Pad Neo स्पेसिफिकेशन (संभावित)

Oppo Pad Neo

असं सांगण्यात येत आहे की Oppo Pad Neo मध्ये 11.35 inch चा एलसीडी डिस्प्ले असणार आहे आणि यामध्ये 2.4k रिझोल्युशन, सह 7:5 Aspect Ratio असणार आहे. मेमरी बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आठ जीबी रॅम असणार आहे आणि 128 जीबी आणि टू फिफ्टी सिक्स जीबी रॉंग स्टोरेज भेटू शकतो. ह्या टॅबलेट मध्ये Helia G99 प्रोसेसर असू शकतो, ज्याला स्टॅंडर्ड USB 2.0 पोर्ट आणि USB-C चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो. बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये 8000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा 500+ NAMES FOR YOUTUBE CHANNEL

ओप्पो पॅड न्यू मध्ये आठ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा आणि आठ मेगापिक्सल रेअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. साऊंड सिस्टम बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डॉल्बी सपोर्ट सहचार स्पीकर असू शकतात या टॅबलेट मध्ये ऑपरेटिंग सिस्टम ही ऑक्सिजन ओएस १३.२ बेस्ट अँड्रॉइड थर्टीन असणार असू शकते स्टोरेज वाढवण्यासाठी यामध्ये मायक्रो एसडी सपोर्ट दिला जाऊ शकतो

आता बघूया ओप्पो पॅड न्यू बाजारात भारतीय बाजारात कधी येतोय आणि आपल्याला हा स्वस्त आणि जबरदस्त पॅड वापरायला भेटतोय. आम्हाला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल.

धन्यवाद!

हे देखील वाचा 200+ NEW BUSINESS IDEAS IN MARATHI | 200+ नवीन उद्योग व्यवसायांची यादी 2023

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply