Infinix GT 10 Pro

मित्रांनो आज आपण Infinix च्या सुपर गेमिंग स्मार्टफोन Infinix GT 10 Pro बद्दल जाणून घेणार आहोत. Infinix ही गेमिंग मोबाइल बनवण्यात माहीर कंपनी आहे. Infinix कंपनीला गेमिंग मोबाईल बनवण्याचा खूप अनुभव आहे. Infinix कंपनीने आतापर्यंत खूप प्रकारचे मोबाईल बनवले आहेत. Infinix कंपनीचा जागतिक बाजारपेठेत वेगळ्या प्रकारचा चांगला प्रभाव आहे. आजच्या युगात, बाजारातील दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल जसे चाहते आहेत तसेच Infinix कंपनीची आवड असणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. Infinix कंपनी आपल्या Quality शी कधीही तडजोड करत नाही आणि गुणवत्ता हि खूप चांगली ठेवते.

Infinix GT 10 Pro स्मार्टफोन

जेव्हा Infinix कंपनी स्वतःचा नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करते, तेव्हा बाजारात स्मार्टफोन घेण्यासाठी गेमिंग लव्हर्स ची गर्दी होऊ लागते. आज आम्ही Infinix च्या अशाच अप्रतिम फीचर्सने भरलेल्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत, ज्याचे नाव Infinix GT 10 Pro आहे. या Infinix स्मार्टफोनमध्ये मजबूत ROM उपलब्ध आहे, सोबतच कॅमेरा हि सुपर डुपर आहे. Infinix चा टॉप वन स्मार्टफोन लक्षवेधी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण! यात मिळत आहे 256GB ROM सोबत 108MP कॅमेरा, जाणून घ्या फीचर्स. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल.

Infinix GT 10 Pro ची वैशिष्ट्ये । Infinix GT 10 Pro  Specifications

डिस्प्ले

Infinix GT 10 Pro मध्ये 1080 x 2400 pixels रिजोल्यूशन सह 6.67 inches, AMOLED, 1B colors, 120Hz रिफ्रेश रेट असलेला display डिस्प्ले आहे.

infinix display

प्रोसेसर, स्टोरेज

Infinix GT 10 Pro मध्ये Mediatek Dimensity 8050 (6 nm) चिपसेट Mobile Platform, 8GB LPDDR5 RAM, 256GB built-in UFS 3.1 Storage स्टोरेज आहे .

कॅमेरा

Infinix GT 10 Pro हँडसेटच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात Quad-LED flash, HDR, f/1.8 अपर्चरसह 108MP-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा + 2MP Macro + 2MP depth Camera आहे. सेल्फीसाठी, Infinix GT 10 Pro मध्ये 32-megapixel, f/2.5 फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

infinix gt10 pro camera

बॅटरी

Infinix GT 10 Pro मध्ये 45W Wired चार्जिंग सपोर्ट सह Li-Po 5000 mAh बॅटरी आहे.

सॉफ्टवेअर OS

फोन Android 13, XOS 13 आउट-ऑफ-द-बॉक्स, बूट करतो.

स्पीकर

Infinix GT 10 Pro मध्ये Stereo स्पीकर सेटअपसह 3.5 jack आहे.

Conclusion

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे जगातला बेस्ट गेमिंग स्मार्टफोन : Infinix GT 10 Pro येत आहे! जाणून घ्या फीचर्स ही पोस्ट आवडली असेल. तुम्ही आज पासून फ्लिपकार्ट वर Pre-Order करू शकता.

तुम्हाला सदर दिलेल्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे सांगा, आणि जगातला बेस्ट गेमिंग स्मार्टफोन : Infinix GT 10 Pro येत आहे! जाणून घ्या फीचर्स पोस्ट आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा

धन्यवाद.

Also Read

जगातील सर्वात STYLISH DASHING फोन : MOTOROLA RAZR 40 ULTRA स्मार्टफोन लक्षवेधी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण!

10000 रुपये पेक्षा कमी किमतीत 5000MAH बॅटरी आणि 50MP कॅमेरा POCO M6 PRO 5G भारतात लाँच, अप्रतिम वैशिष्ट्ये

IPHONE चा नायनाट करणार,नोकियाचा NOKIA MAGIC MAX 5G जबरदस्त स्मार्टफोन , DSLR सारखी फोटो क्वालिटी पाहून मुली मंत्रमुग्ध होतील

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply