Whatsapp Privacy policy

व्हाट्सअप ने थोड्या दिवसाअगोदर आपली नवीन Privacy Policy जाहीर केली होती , त्यात Whatsapp आपला डेटा फेसबुक बरोबर Share करणार होते.

या Policy चा सर्व स्तरातून विरोध होत होता , खूप लोकांनी तर व्हाट्सअँप Uninstall करून दुसरा Messaging अँप वापरायला सुरु केले. हा विरोध बघता Whatsapp ने आपली नवीन Privacy Policy स्थगीत केली आहे .

हि नवीन प्राइवेसी पॉलिसि फेब्रुवारी ८ पासून लागू होणार होती , ती आता तीन महिने पुढे ढकलण्यात आले आहे .

व्हाट्सअँप ने Directly Whatsapp Users च्या Status मध्ये चार Status केले होते , त्यात त्यांनी असं सांगितलं कि, आम्ही कुठलाही Data , Contacts किंवा Live Location कुणाशी Share करत नाही .

हे आहेत ते चार स्टेटस मेसेजेस ,

अशाप्रकारे Whatsapp ने आपल्या नवीन Privacy Policy ला स्थागिती दिली आहे पुढच्या १५ मे २०२१ पर्यंत .

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *