Asia Cup 2023

Asia Cup 2023 update : भारत व्हर्सेस पाकिस्तान मॅच च्या अगोदर विकेट किपर बॅट्समन संजू सॅमसन आपल्या टीम ची साथ सोडून घरी परतला आहे. संजू सॅमसन ला आशिया कप स्कॉड मध्ये ट्रॅव्हलिंग रिजर्व म्हणून जागा दिली होती.

आशिया कप मध्ये इंडिया आपल्या सुपर-४ मॅच ची सुरवात उद्या १० सप्टेंबर ला आपल्या कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. या मॅच पूर्वी भारतीय क्रिकेट टीम रिलेटेड एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय टीम चे विकेट किपर बॅट्समन संजू सॅमसन आपल्या माय देशी परत येणार आहेत. संजू सॅमसन ला भारतीय टीम स्कॉड मध्ये ट्रॅव्हलिंग रिजर्व म्हणून जागा मिळाली होती. के एल राहुल च्या फिटनेस बाबतीत टीम मॅनेजमेंट ला संदेह असल्या कारणास्तव संजू सॅमसन ला बॅकअप म्हणून भारतीय टीम बरोबर नेण्यात आले होते. पण आता के एल राहून फिट होऊन टीम मध्ये परतला आहे , म्हणून टीम मॅनेजमेंट ने संजू सॅमसन ला परत माय देशी पाठवायचे ठरवले आहे. संजू सॅमसन भारत व्हर्सेस पाकिस्तान मॅच च्या अगोदर घरी परतणार आहे.

हे देखील वाचा JAWAN BOX OFFICE COLLECTION DAY 1: जवानने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली, ‘पठाण’चा विक्रम मोडला, SRKच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कलेक्शन केले.

Asia Cup 2023

न्यूज एजेन्सी ए एन आय ला BCCI च्या सूत्राद्वारे समजले कि ” के एल राहुल फिट होऊन टीम मध्ये परतला आहे, म्हणून संजू सॅमसन ला परत पाठवले आहे. संजू सॅमसन टीम मध्ये बॅकअप खेळाडू म्हणून टीम बरोबर होते”.

IPL 2023 मध्ये खेळात असताना के एल राहुल जख्मी झाला होता, म्हणून ते टीम च्या बाहेर होते. राहुल ने सर्जरी नंतर NCA मध्ये फिटनेस क्लिअर केली होती, पण Asia Cup 2023 च्या अगोदर परत जख्मी झाल्या कारणामुळे त्यांना टीम च्या बाहेर राहावं लागले. पण, टीम सिलेक्शन मॅनेजमेंट ने राहुल ला आशिया कप स्कॉड बरोबर वर्ल्ड कप स्कॉड मध्ये स्थान दिले होते. पाकिस्तान आणि नेपाळ च्या विरुद्ध Asia Cup 2023 मधील मॅच मिस केल्यानंतर, आता के एल राहुल टीम मध्ये परतला आहे. असं बोललं जात आहे कि १० सप्टेंबर ला होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅच मध्ये त्यांना ईशान किशन च्या जागी खेळवण्यात येऊ शकतो.

असा बोलयन्यात येते कि, गुरुवार भारतीय टीम ने अभ्यास सत्रात खूप प्रॅक्टिस केली, यावेळी के एक राहुल पण टीम बरोबर होता. के एल राहुल ने पाकिस्तानी गोलंदाजांना समजण्यासाठी खूप ब्याटिंग प्रॅक्टिस केली, त्यांनी लेफ्ट हॅन्ड आणि राईट हॅन्ड गोलंदाजांन बरोबर खूप प्रॅक्टिस केली. आपल्या कमबॅक मॅच साठी त्यांनी सगळ्यात जास्त नेट प्रॅक्टिस केली.

हे देखील वाचा NAWAZUDDIN SIDDIQUI STARRER HADDI OTT वर उपलब्ध आहे: ऑनलाइन कुठे पाहायचे

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply