Croma Independence Day Sale

जर तुम्ही या 15 ऑगस्ट पर्यन्त नवीन स्मार्ट फोन किंवा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचं ठरवत असाल तर हा Sale तुमच्यासाठी आहे. सेल च्या व्यतिरिक्त इथे तुम्हा 15% कॅशबॅक आणि रु.20000 पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट भेटत आहे.

चला तर या सेल चा नाव आणि डिटेल्स जाणून घेऊया. या सेल चा नाव आहे – Croma Independence Day Sale. जर तुम्ही या 15 ऑगस्ट पर्यंत स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्ही घेण्याचा प्लॅन करत असाल तर हा सेल तुमच्या कामाचा आहे. क्रोमा आपल्या भारताच्या 76 व्य स्वतंत्र दिनानिमीत्त स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही वर भरघोस डिस्काउंट देत आहे. हे सर्व डील्स क्रोमच्या 385+ स्टोअर्स आणि त्यांच्या वेबसाईट वर उपलब्द आहेत. डिस्काउंट सोबत क्रोम आपल्या ग्राहकांना अजून स्पेसिअल डील्स देत आहे जश्या एक वर्षासाठी EMI ऑप्शन, 15% कॅशबॅक आणि रु.20000 एक्सचेंज डिस्काउंट देणार आहे.

Croma Independence Day Sale स्मार्ट टीव्ही डिस्काउंट

तुम्हाला जर स्मार्ट टीव्ही EMI वर हवा असेल तर , 55″inch OLED टीव्ही तुम्ही EMI वर फक्त रु.2999 प्रति महिनयाने खरेदी करू शकता. तुम्हाला गुगल LED टीव्ही त्याच्या सुरुवातीच्या किमतीवर म्हणजेच रु.50999 ला भेटेल. आणि जर तुम्हाला तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला रु.20000 पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट भेटू शकतो.

Croma Independence Day Sale 5G स्मार्टफोन वर डिस्काउंट

क्रोमा स्मार्टफोन वर पण ऑफर देत आहे, ज्याची किंमत रु.१२९९९ पासून सुरु होत आहे. याच्या व्यतरिक्त तुम्ही काही सेलेक्टड स्मार्टफोन खरेदी करून केवळ रु.४९ मध्ये स्मार्टवॉच किंवा अन्य दुसरे डिवाइस खरेदी करू शकता. सॅमसंग, अँपल आणि वनप्लस मोबाईल वर क्रोमा च्या सेल मध्ये भरघोस डिस्काउंट मध्ये उपलब्द असतील.

Redmi 12 चे टॉप वॅरियन्ट (6GB ,128GB), क्रोमा मध्ये रु.11499 या किमतीत उप्लाद्ब आहेत. अजून इ कॉमर्स कंपनी पेमेंट ओटीपि पेज वर रु.1000 चा डिस्काउंट ऑफर करते, आणि अजून ICICI च्या कार्ड द्वारे खरेदी केल्यास रु.1000 ची सूट देत आहे, म्हणजेच हा फोन तुम्हाला फक्त रु.9499 या किमतीत मिळू शकेल.

Croma Independence Day Sale मध्ये तुम्हाला iPhone 14, 128 GB वॅरियन्ट रु.72990, iPhone 14 Plus रु.82990, iPhone 14 Pro रु.124990 आणि iPhone 14 Pro max रु.134990 मध्ये खरेदी करू शकता.

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply