Honor 90 Specifications

मित्रांनो आज आपण Honor च्या Honor 90 Specifications बद्दल जाणून घेणार आहोत. Honor नेहमी मार्केट मध्ये Mid range प्रीमियम स्मार्टफोन्समुळे चर्चेत असतो. Honor आपला नवीन स्मार्टफोन Honor 90 सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच करणार आहे. Honor कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपला वेगळ्या प्रकारचा स्मार्टफोन्स आणत असतो. Honor चे सर्व प्रकारचे मोबाईल, ग्राहकांना खूप आवडतात. Honor कंपनीच्या स्मार्टफोनची एक खासियत आहे की कमी पैश्यात चांगला प्रीमियम स्मार्टफोन.

आज आम्ही Honor च्या अशाच अप्रतिम फीचर्सने भरलेल्या स्मार्टफोन Honor 90 बद्दल बोलत आहोत. Honor च्या या स्मार्टफोनमध्ये मजबूत बॅटरीसोबतच कॅमेराही चांगला मिळत आहे. Xiaomi पेक्षा स्वस्त आणि प्रीमियम स्मार्टफोन, यात मिळत आहे 200MP कॅमेरा सोबत 5000mAh बॅटरी, जाणून घ्या फीचर्स. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल.

Honor 90: Honor च्या या स्मार्टफोन मध्ये आहेत जबरदस्त फीचर्स

Honor 90 specifications and review

Honor नेहमी आपल्या ग्राहकांना प्रीमियम फीचर्स असलेले स्मार्टफोन बाजारात आणतो. Honor च्या या स्मार्टफोन मध्ये जबरदस्त कॅमेरा देऊन सर्वांची मन जिंकली आहेत. Honor च्या या मोबाईल मध्ये Snapdragon 7 Gen 1 चिपसेट आहे. Honor हँडसेट Android 13-आधारित Magic OS 7.1 वर काम करतो. Honor हँडसेट विविध पर्यायांमध्ये येतो (128GB/ 8GB RAM, 256GB/12GB RAM पर्यंत वाढवता येतो). Honor 90 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. Honor ने जबरदस्त कॅमेरा ने बाजी मारली आहे.

Honor 90 : जबरदस्त कॅमेरा सह जबरदस्त डिस्प्ले

Honor 90 कॅमेरे बॅक सेटअप पॅकवर ट्रिपल 200MP + 12MP ultra wide + 2MP depth लेन्स आहेत. Honor 90 च्या वैशिष्ट्यांमध्ये 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच HDR 10+ सुपर AMOLED आहे. समोर, सेल्फी घेण्यासाठी सिंगल 50MP सेन्सर कॅमेरा आहे. ऑपरेटिंग सिस्टम म्हणून डिव्हाइस Android 13 आऊट ऑफ बॉक्स वर चालते. Honor च्या या फोनचा डिस्प्ले बघून तुम्ही हैराण व्हाल, येवडा जबरदस्त डिस्प्ले आहे.

हे देखील वाचा SAMSUNG GALAXY A54 : IPHONE ची हवा काढायला येतोय SAMSUNG चा जबरदस्त स्मार्टफोन,

NOKIA 6600 KING STAR: IPHONE चे सर्व रेकॉर्ड तोडणार हा नोकियाचा दमदार स्मार्टफोन, मिळत आहे 12GB रॅमसह 108MP कॅमेरा, जाणून घ्या फीचर्स

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply