Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

मित्रांनो आज आपण Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi या बद्दल बोलणार ओहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा या आनंदाच्या आणि प्रेमाच्या छोट्या संदेशांसारख्या असतात ज्या आपण एखाद्याला त्याच्या खास दिवशी, त्याच्या वाढदिवसाला पाठवतो. आपल्याला त्यांची काळजी आहे आणि त्यांचा दिवस खरोखर आनंदी जावा अशी आपली इच्छा आहे हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.

आपण ते कार्डमध्ये लिहू शकतो, वैयक्तिकरित्या बोलू शकतो किंवा मजकूर पाठवू शकतो. “अहो, तुम्ही छान आहात, आणि तुमचा आज वाढदिवस आहे, याचा आम्हाला आनंद आहे!” या शुभेच्छांमुळे लोकांना हसू आणि प्रेम वाटू लागते, जे वाढदिवसाविषयी असते. म्हणून, जेव्हा तुम्ही एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवता, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या खास दिवशी आनंदाची एक मोठी, उबदार मिठी देत असता. 🎂🎉🎈

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं ,
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे !

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi 5

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो
कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो
वाढदिवस आपला असाच आनंदात जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लाभावे आपल्याला दीर्घायुष्य
व्हावात आपण शतायुषी
मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi 6

चंद्राच्या कोरिप्रमाणे आपलं आयुष्य असंच वाढत जावो
आपल्याला हवं ते सगळं मिळत जावो
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस आपलीच कीर्ती गावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा दिवस तुमच्या हसण्यासारखा उजळ
आणि तुमच्या हृदयासारखा सुंदर जावो.
तुमचा वाढदिवस आनंददायी जावो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा दिवस नवी पहाट
वळणावळणावर भेटो हवी तशी वाट
वाढदिवस घेऊन येवो आपल्या जीवनात आनंदाची लाट
असाच जन्मोजन्मी वाढत राहो आपला थाट
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi Text

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi 2

जन्मदिवस आपल्या माणसाचा
माणूस आहे तसाच खास
जो लांब असला तरी वाटतो आपल्या जवळपास
अशा खास माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या सुंदर आणि खास दिवशी
एका अतिशय सुंदर
व्यक्तीला खूप खूप शुभेच्छा.
 हॅपी बर्थडे 

हा शुभ दिवस तुमच्या आणि
आमच्या आयुष्यात हजार वेळा येवो,
तुम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही
शुभेच्छा देत राहो!
Happy Birthday !

तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला
चांगले आरोग्य, आनंद आणि
भरपूर संपत्तीची शुभेच्छा देतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi Images

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi 3

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi 4

तुला आयुष्यात जे काही हवे आहे
ते सर्व तुला मिळो.
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा,
Happy Birthday to You

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi 7

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi आवडले असेल. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून Birthday wish करू शकता.

धन्यवाद !

हे देखील वाचा WIFE BIRTHDAY WISHES IN MARATHI | BIRTHDAY WISHES FOR WIFE IN MARATHI

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply