Motorola edge 40 price in india

Motorola Edge 40 ला या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ४ मे २०२३ ला जागतिक स्तरावर लॉन्च केले आणि ते पुढील आठवड्यात भारतात येत आहे. नवीन Motorola स्मार्टफोन हा IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्ससह जगातील सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Motorola Edge 40, 23 मे 2023 रोजी भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पण अधिकृत भारतात पदार्पण करण्यापूर्वी, स्मार्टफोनच्या किंमतीच्या डिटेल्स फ्लिपकार्टवर जाहीर झाल्या होत्या. लिस्टिंग मध्ये विक्रीची तारीख आणि उपलब्ध ऑफर देखील उघड केल्या आहेत.

Motorola Edge 40 ची भारतातील किंमत । Motorola Edge 40 price in India

Motorola Edge 40, 23 मे रोजी लॉन्च होणार आहे, आणि ते केवळ Flipkart वर उपलब्ध होणार आहे. ई-कॉमर्स साइटवर एक मायक्रोसाइट देखील आहे जिथे ते फोनची प्रमुख वैशिष्ट्ये हायलाइट करण्यात आली आहेत. कंपनीने चुकून एक बॅनर देखील डिस्प्ले केला होता , ज्यामध्ये मोटोरोला एज 40 ची किंमत स्पष्टपणे नमूद केली होती .

भारतात प्री-ऑर्डरसह स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये असेल. या फोनवर No Cost EMI ऑप्शन असेल , ज्याची सुरुवात दरमहा रु 5,000 पासून असेल .

Motorola Edge 40, हा IP68 रेटिंगसह जगातील सर्वात स्लिम 5G फोन असणार आहे.

Motorola Edge 40 मध्ये फक्त एक व्हेरियंट उपलब्ध आहे परंतु तो Eclipse Black, Nebula Green आणि Lunar Blue या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये भेटेल. नेबुला ग्रीन पर्यायामध्ये ग्लास बॉडी व्यतिरिक्त Vegan लेदर फिनिश आहे.

Motorola edge 40

Motorola Edge 40 ची वैशिष्ट्ये । Motorola Edge 40 specifications

डिस्प्ले

Motorola Edge 40 मध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि HDR10 सह 6.55-इंचाचा FHD pOLED डिस्प्ले (रेसोलुशन 2,400 x 1,080 pixels) आहे.

प्रोसेसर, स्टोरेज

Motorola ने 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह फोन युरोपमध्ये लॉन्च केला आहे . हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8020 SoC देखील आहे.

कॅमेरा

Motorola Edge 40 हँडसेटच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट आणि f/1.4 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे, जो मॅक्रो इमेजेस देखील शूट करू शकतो. सेल्फीसाठी, Motorola Edge 40 मध्ये 32-megapixel फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

बॅटरी

Motorola Edge 40 मध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh बॅटरी आहे. हे 5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

सॉफ्टवेअर

फोन Android 13-आधारित MyUX आउट-ऑफ-द-बॉक्स, बूट करतो.

स्पीकर

Motorola Edge 40 मध्ये ड्युअल स्पीकर सेटअपसह डॉल्बी Atmos साउंड आहे.

Motorola Edge 40 Check Price on Amazon

Conclusion

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे Motorola Edge 40 Price in India ही पोस्ट आवडली असेल.

तुम्हाला सदर दिलेल्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे सांगा, आणि Motorola Edge 40 Price in India पोस्ट आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा

धन्यवाद.

हे देखील वाचा : गूगल बार्ड म्हणजे काय ? । WHAT IS GOOGLE BARD IN MARATHI

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply