whatsapp tips and tricks

मित्रांनो आज आपण Whatsapp Tips and Tricks in Marathi बद्दल जाणून घेणार आहोत. व्हाट्सअँप आपल्या दैनंदिन जीवनातला प्रमुख भाग बनला आहे . आपण व्हाट्सअँप चा खूप वापर करतो , यातील अनेक फीचर्स (Features) आपल्याला माहित नसतात , व्हाट्सअँप मध्ये असे किती तरी फीचर्स आहेत, जे खूप उपयोगाचे आहेत . यातील काही ठराविक फीचर्स आपण जाणून घेऊया .

वेळोवेळी व्हाट्सअँप चे अपडेट (update) येत असतात , ते आपण अपडेट करत  असतो. पण हे अँप अपडेट कशासाठी आहे , हे आपण कधीच जाणून घेत नाही. तेव्हा व्हाट्सअँप अपडेट करत असताना या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या कि , हे अपडेट कशासाठी आहे, असे केल्याने तुम्हाला व्हाट्सअँप च्या नवनवीन गोष्टींची माहिती होईल.

WhatsApp च्या ६ जबरदस्त Tricks ज्या तुम्हाला माहित असायलाच हव्या.

1. मोबाईल नंबर सेव (Save) न करता पाठवा व्हाट्सअँप मेसेज (message)

            या व्हाट्सअँप च्या ट्रिक चा तुम्ही कसा उपयोग कराल.तुम्ही तुमच्या मोबाईल मधला ब्रावजर (Browser) गूगल क्रोम (Google Chrome) ओपन करा ,

आणि खालील दिलेली URL लिंक टाईप करा आणि एंटर करा  .

https://wa.me/919987xxxxxx

91 – Country code

9987xxxxxx – Mobile number

आता पुन्हा एक इंटरफेस ओपन होईल , तिथे तुम्हाला Continue to Chat  ऑप्शन दिसेल.

त्या Continue to Chat  बटण ला क्लीक करा, आता तुम्ही डिरेक्टली (Directly) व्हाट्सअँप वर जम्प (Jump) करणार त्या नंबर वर .तुम्ही आता मेसेज टाईप करून, त्या व्यक्तीला नंबर सेव न करता , मेसेज करू शकता .

2. Important मेसेज कसे शोधणार लगेच quickly 

कधीकधी खूप महत्वाचे मेसेज शोधण्यात वेळ घालवतो . आता वेळ घालवू नका , मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो , ती वापरून तुम्ही Important Messages लगेच शोधू शकता . व्हाट्सअँप मध्ये एक ऑपशन आहे , Starred Messages .

तुम्हाला जो मेसेज Starred Messages मध्ये save करायचा आहे , त्या मेसेज  ला क्लिक करा , तुम्हाला चॅट च्या वरती Star दिसेल , त्याला क्लिक करा , असे केल्याने तो मेसेज Starred Messages मध्ये राहील . जेव्हा तुम्हाला मेसेज बघायचा असेल तेव्हा Starred Messages मध्ये जाऊन लगेच वाचू शकता .

3. मेसेज सेंडर ला न कळता व्हाट्सअँप मेसेज वाचा 

तुम्हाला कधीकधी आलेले व्हाट्सअँप मेसेज वाचायचे असतात , पण त्या सेंडर ला समजले नाही पाहिजे कि तुम्ही मेसेज वाचलंय , ब्लु टिक न येता .

हो , हे तुम्ही करू शकता , त्यासाठी एक ट्रिक आहे , ती वापरून तुम्ही आलेला मेसेज वाचाल आणि सेंडर ला समजणार हि नाही , नो ब्लु टिक .

Whatsapp Tips and Tricks

त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Airplane Mode ऑन करा , त्यानंतर जो मेसेज वाचायचा आहे तो वाचा , मेसेज वाचल्यानंतर , व्हाट्सअँप Multitasking ने बंद करा .आणि तुमच्या मोबाईल मधला Airplane Mode ऑफ करा . अशाप्रकारे तुमच्या सेंडर ला कळणार नाही , कि तुम्ही मेसेज वाचलाय .

4. व्हाट्सअँप चॅट बॅकग्राउंड (Chat Background) कसे बदलू शकतो 

हे खूप जणांना माहित आहे , पण use नाही करत . Normally  व्हाट्सअँप बॅकग्राउंड प्लेन बोरिंग असतो . जर तुम्हाला व्हाट्सअँप चॅट चा बॅकग्राउंड बदलायचा आहे, तर हे तुम्ही Easily करू शकता .या साठी तुम्हाला Whatsapp च्या सेटिंग मध्ये जाऊन , Chat ऑप्शन ला क्लीक करा , तिथे तुम्हाला Background ऑप्शन दिसेल , त्याला क्लिक करा , मग तुम्हाला कलरफुल Colorful  बॅकग्राउंड किंवा तुमचा फोटो ठेवण्यासाठी ऑप्शन दिसेल .अशाप्रकारे तुम्ही Simple बोरिंग बॅकग्राउंड ला Interesting बनवू शकता.

5. व्हाट्सअँप Shortcut

जर तुम्हाला तुमच्या मित्राशी किंवा ग्रुप वर सतत चॅट करायला लागत असेल , तर त्या ग्रुप किंवा मित्राशी व्हाट्सअँप न उघडता चॅट करू शकता , व्हाट्सअँप चा Shortcut ऑप्शन वापरून .ज्या GroupChat किंवा मित्राच्या Chat चा Shortcut तयार करायचा आहे त्याला क्लिक करा , मग तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतील त्याला क्लीक करा , त्याच्यात Add to Shortcut ऑप्शन असेल त्याला क्लीक करा . असं केल्यानी त्या Chat चा Shortcut तुमच्या मोबाईल च्या होमस्क्रीन वर तयार होईल. आता तुम्ही डिरेक्टली व्हाट्सअँप न उघडता चॅट करू शकता.

6. कोणाचा हि स्टेटस डाउनलोड करा

Whatsapp मध्ये आपले इमेजेस किंवा विडिओ, स्टेटस म्हणून ठेवण्याचा फिचर आहे. आपण व्हाट्सअँप वर दुसऱ्यांचे स्टेटस बागेत असतो, कधी कधी आपल्याला काही स्टेटस खूप आवडतात. तेव्हा तो स्टेट्स जर तुम्हाला त्याला न मागता हवा असेल तर व्हाट्सअँप मध्ये जा, त्यामध्ये मीडिया आणि स्टेट्स नावाचा एक फोल्डर असतो. त्या फोल्डरमध्ये तुम्ही पाहिलेले स्टेट्स Automatically Download झालेले असतात. पण एक गोष्ट लक्षत ठेवा कि, हि फाईल Hide असते. त्यासाठी तुम्हाला File Browser मध्ये जाऊन तिथून Access करू शकता. आणि तुमचा स्वतःचा स्टेट्स ठेऊ शकता.

Conclusion – Whatsapp Tips and Tricks in Marathi

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे Whatsapp Tips and Tricks ही पोस्ट आवडली असेल.

तुम्हाला सदर दिलेल्या माहिती मुळे नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर आम्हाला कंमेंट द्वारे सांगा, आणि Whatsapp Tips and Tricks, Whatsapp Tricks, Whatsapp, Whatsapp Tricks in marathi, WhatsApp च्या जबरदस्त Tricks, App tricks in marathi, secret WhatsApp tricks in marathi, inmarathi, download Whatsapp status, Mitracha status kasa download karayacha, free whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricksfree whatsapp status download, WhatsApp वापरायच्या स्मार्ट टिप्स, Whatsapp tips and tricks पोस्ट आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा

पोस्ट आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा

धन्यवाद.

हे देखील वाचा : CHATGPT म्हणजे काय ? CHATGPT कसे कार्य करते ? 

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply