Facebook Secret Tips and Tricks

मित्रांनो आज आपण Facebook Secret Tips and Tricks in Marathi या बद्दल जाणून घेणार आहोत. आजकल स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फक्त कॉल व मेसेजसाठीच नाही तर इतर दुसऱ्या कामांसाठी देखील मोबाईल फोनचा वापर केला जातो. स्मार्टफोन व इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने सोशल मीडिया वापरणाऱ्या यूजर्सची संख्या देखील वाढली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर या सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर खूप वाढला आहे . सोशल मीडियावर आपण इतर अनोळखी लोकांशी देखील जोडले जातो. फेसबुक पण असाच एक प्लॅटफॉर्म आहे जेथे तुम्ही फोटो-व्हिडिओ शेअर करू शकता व आपले विचार मांडू शकता.

फेसबुक हा जगातला सर्वात लोकप्रिय Social Media प्लॅटफॉर्म आहे. खुपजण फेसबुक फोटोस Share करण्यासाठी , मित्रांबरोबर चॅट करण्यासाठी , पोस्ट वर कंमेंट्स करण्यासाठी वापरतात . प्रत्येकाला फेसबुक कसा चालवायचा माहित आहे , परंतु काही Facebook Secret Tips and Tricks आहेत , हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे .

Facebook Secret Tips and Tricks in Marathi

1. Add Friend च्या जागी Follow चा बटण कसा येऊ शकतो

कधी कधी आपण बघतो कि काहीजणांच्या Profile वर Add Friend च्या जागी Follow चा बटण असतो . हे आपल्याला करायचा असेल तर हे आपण करू शकतो , फक्त दोन स्टेप मध्ये .

Step 1 : प्रथम आपल्या Home Page वर उजव्या side ला कोपऱ्यात तीन Lines चा बटण आहे , त्याला क्लीक करा.

मग Setting >> Privacy Setting >> Who can send You friend Requests? क्लिक करा.

Step 2: परत Setting मध्ये जाऊन Public Posts वर क्लिक करा , मग त्याच्यात तीन ऑप्शन दिसतात , तिथे सर्व Public ऑप्शन ला check करा . हे झाल्यावर तुम्ही आपल्या Profile page जा आणि refresh करा . तुम्हाला Followed by 3231 दिसेल . जर असा नाही दिसलं तर तुमच्या Facebook अँप ला update करा ,मग दिसेल .

2.आपली FriendList Hide करून ठेऊ शकता

तुम्हाला जर आपले मित्र कोण आहेत हे लोकांना दाखवायचे नसल्यास आपण ही List पूर्णपणे hide करू शकतो. तर यासाठी आपले Facebook login करा, नंतर step by step याला क्लिक करत रहा.

Facebook Setting >> privacy setting >> who can see your friend list >> see more >> only me select करा. || 
only me select केल्यानंतर तुमची friend list तुमच्या व्यतिरिक्त कोणीही पाहू शकणार नाही.

3. एखाद्या User ला फेसबुक वर Block कसे करावे

जर तुम्हाला एखाद्याला फेसबुकवर Friend ला ब्लॉक करायचे असेल तर त्यासाठी ज्याला ब्लॉक करायचे आहे त्याच्या प्रोफाइलवर जा >> 3 डॉटवर क्लिक करा >> आणि नंतर ‘ब्लॉक’ पर्यायावर क्लिक करा.

4.फेसबुक Login अलर्ट

जर तुमच्या फेसबुक अकाउंट वर कोणी अनोळखी व्यक्ती Login करण्याच्या प्रयत्न करत असेल .  तर आपल्याला फेसबुक लॉगिन चा अलर्ट message मिळतो. ज्यामधे आपल्याला approve आणि Deny पर्याय मिळतो . 

यथे आपण Approve select केले तरच आपले facebook account login होणार.
म्हणजेच यामधे आपल्याला समजेल की कोणी आपले facebook account use तर करत नाही. या साठी लॉगिन अलर्ट सेटिंग ON पाहिजे , तरच आपल्याला अलर्ट मिळेल .
चला तर मग या सर्विस ला activate करूया… 

Steps:

Facebook setting >> Security and login >> Scroll करा Get alert about unrecognized logins Notification select करा. >> Messenger/Email/Notification select करा. जेंव्हा कोणी तुमचे Facebook Account login करेल तेंव्हा तुमच्याकडे message येईल. 

5.Last Seen Hide करणे

Facebook मध्ये लोकप्रिय आणि वैशिष्ट्य पूर्ण एक Service आहे ती म्हणजे chat. आपल्याला फेसबुक वर बरेच मेसीज येत असतात , ते आपण Read करतो पण Reply देत नाही, यामुळे काही Users ला त्रास होतो .   बर्‍याच users ला हे last seen/last active त्रास देतो कारण ह्याच्यामुळे ईतर लोकांना माहिती होते की आपण Account log केल आणि त्यांच्या message ला reply नाही केला.

अस नाही की आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

परंतु वेळेअभावी सर्व message ला reply देणे शक्य नाही. अश्या परिस्थितीत, आपण आपल्या Facebook चे लास्ट seen बंद करू शकतो. यासाठी setting >> Scroll down करा >> नंतर active status बंद करा.

Conclusion

मला खात्री आहे की आपण या Facebook Tips & tricks in marathi नक्की वापरणार … आणि आपल्याकडे काही tips & tricks असतील तर comment करून सांगा…🙏🏻

या पोस्ट बद्दल तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कंमेंट करा. तसेच तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि शेयर करायला विसरू नका. 

धन्यवाद !

हे देखील वाचा : युट्युब चॅनेल कसे सुरु करायचे । HOW TO START YOUTUBE CHANNEL IN MARATHI

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *