Love Birthday Wishes in Marathi

Love Birthday Wishes in Marathi: आपल्या जीवनात सर्वानी कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केला असेल. प्रेमात पडलेले सर्व जोडीदार काही ना काही कारण शोधत असतात सेलिब्रेट करण्यासाठी. त्यात वाढदिवस आला तर तो सोहळा असतो. तो कसा सेलिब्रेट करायचं त्याची प्लॅनिंग पंधरा दिवस अगोदरच चालू असते. जेव्हा तुमच्या प्रेयसीचा वाढदिवस साजरा करीत असता तेव्हा तो दिवस तुमच्यासाठी व तुमच्या या खास व्यक्तीसाठी एक आनंदाचा दिवस असतो.

तुमच्यावर कोणी प्रेम करत असेल तर तुम्ही खूप लकी आहात. मित्रांनो आपल्या या खास व्यक्तीला तिच्या प्रियकराकडून किव्हा प्रियसीकडून गिफ्ट्स व्यतिरिक्त अजून बरच काही पाहिजे असते कारण त्यांची मनापासून इच्छा असते कि मी ज्या व्यक्तीवर प्रेम करीत आहे किव्हा करत आहे त्याने आपला हा दिवस खूप खास पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि त्यासाठीच आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत Birthday wishes for love in Marathi.

मित्रांनो आजच्या या Love Birthday Wishes in Marathi लेखात आम्ही Birthday wishes for Girlfriend in Marathi, Birthday wishes for Boyfriend in marathi, love heart touching birthday wishes in Marathi  Love sweetheart birthday wishes in Marathi, Love birthday quotes for wife, Happy birthday wishes for lover in Marathi बरोबर Birthday wishes for life partner in Marathi चा देखील समावेश केला आहे.

तर चला कशाची वाट बघताय , लगेच या लेखात दिलेले सुंदर Love Birthday Wishes in Marathi तुमच्या या खास व्यक्ती बरोबर शेअर करा.

Love birthday wishes in Marathi

Love Birthday Wishes in Marathi

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग,
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! प्रिये

आकाशात दिसती हजारो तारे 
पण चंद्रासारखा कोणी नाही,
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
 पण तुझ्यासारखे कोणी नाही…
अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

माझ्या आयुष्यात येऊन माझ
आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे My Love

माझ्या आयुष्यातील खूप
स्पेशल व्यक्ति आहेस तू
देवाने माझ्यासाठी दिलेली
अनमोल भेट आहेस तू.
हॅप्पी बर्थडे Dear

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे,
माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू

हे देखील वाचा 200+ NEW BUSINESS IDEAS IN MARATHI | 200+ नवीन उद्योग व्यवसायांची यादी 2023 ( LOW INVESTMENT, HIGH PROFIT )

Birthday wishes for love in Marathi

Love Birthday Wishes in Marathi

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल,
नाही सोडणार हात तुझा 
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी मी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
हॅप्पी बर्थडे Dear

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही
आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
हॅप्पी बर्थडे Love

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल
आणि तुझ्या आयुष्याचा भाग
बनवल्याबद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजचा दिवस माझ्यासाठी
खास आहे कारण
आज माझ्या Babu चा वाढदिवस आहे.
हॅप्पी बर्थडे Babu

Love Heart Touching Birthday wishes in Marathi

Love Birthday Wishes in Marathi 3

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य,
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी ,
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह !

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जान

तुझ्यासाठी कदाचित ताजमहल नाही बांधू शकत
पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेऊ शकतो,
Happy Birthday Dear

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की
अनलिमिटेड आवडतोस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Gf Birthday Wishes In Marathi | गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर…
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तुझा लव्हर!

खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या
आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा कारण,
वाढदिवस आहे आमच्या प्रेयसीचा,
वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा…! 

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..
Happy Birthday Dear!

Love sweetheart birthday wishes in Marathi

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मी खूप नशीबवान आहे कारण
मला तुझ्यासारखी मनमिळावू,
समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात
येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday to My Lovely Wife

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड
प्रेम करणारी जोडीदारीण मिळाली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मी देवाला मनापासून धन्यवाद देतो
कि देवाने माझ्यासाठी एक
सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

Oye Khadus
मला माहित नाही तुझ्यासाठी
मी कोण आहे पण माझ्यासाठी
सर्वकाही तूच आहेस..!
Happy Birthday

Love birthday quotes for wife

Love Birthday Wishes in Marathi 4

तू आणि मी अजिबातच वेगळे नाही.
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की,
तू माझ्यासाठी सर्व काही आहेस..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की
तू माझी होशील, माझ्या उदास
आयुष्यात येऊन
माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जिथे दोघांचंही खर प्रेम असतं ना..
त्या नात्यात दोघांना एकमेकांची
इतकी काळजी असते की
कितीही भांडले तरी
ते एकमेकांशिवाय
फार वेळ राहूच नाही शकत..!

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

Birthday wishes in marathi for love

Love Birthday Wishes in Marathi 5

जास्त काही अपेक्षा नाही
माझी तुझ्याकडून
फक्त माझ्या हातात तुझा हात
आणि आयुष्यभराची साथ हवी.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी
शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि
माझ्या प्रेयसीला.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy birthday my love in Marathi

तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,
मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे
तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…
हॅप्पी बर्थडे माझ्या जीवा 

सोबत राहून प्रेम अनुभवता येते
आणि दूर राहून त्या प्रेमाचा अर्थ
समजता येतो

जर प्रेम खरं असेल ..
तर ते तुम्हाला ते कधीच
सोडून जाणार नाही..
मग तुमच्यात कितीही
भांडण झालं कितीही
गैरसमज झाले तरीही
तुमच्यात प्रेम कमी होणार नाही … !!

Happy birthday wishes for lover in Marathi

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र
तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते.
Happy Birthday Dear.

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर
gift आहेस, आणि माझ्यासाठी
तू फक्त एक सुंदर gift च नाही
तर तू माझा जीव आहेस.
हॅप्पी बर्थडे माय लव.

Birthday wishes for life partner in Marathi

माझं स्वप्न, माझं जीवन, माझं आयुष्य
सर्वकाही तू आहेस आणि
आज माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या व्यक्तीचा वाढदिवस आहे
यापेक्षा अधिक मोठा दिवस काय असू शकतो…
तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

मी जेव्हा तुझा विचार करतो
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

Special person birthday wishes for love

तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

Romantic Birthday Wishes for Lover in Marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातला प्रत्येक दिवस
तुझ्यासह खास आहे पण
तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

Birthday Wishes for Gf Girlfriend in Marathi

कातरवेळी उधाणलेला सागर
अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि
तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes for Love in Marathi Text

माझ्या डोळ्यात पाहून
मला काय म्हणायचे आहे हे
केवळ आणि केवळ तूच ओळखू शकतेस.
अशा मनकवड्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तू माझ स्वप्न, माझ जीवन,
माझा श्वास, माझ प्रेम
आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही.
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला  Love Birthday Wishes in Marathi या लेखात दिलेले Birthday wishes for love in Marathi तुम्हाला आवडले असतील.

या लेखात दिलेले Birthday wishes for love in Marathi, love heart touching birthday wishes in Marathi, Funny Gf Birthday Wishes In Marathi, Love sweetheart birthday wishes in Marathi, Love birthday quotes for wife, Happy birthday wishes for lover in Marathi तसेच Birthday wishes for wife in Marathi आवडली असतील तर या बद्दल तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की सांगा.

हे देखील वाचा

HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI | BEST 100+ वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये

Marriage Anniversary Wishes in Marathi | 100+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये !

25 MARATHI STORY FOR KIDS | MARATHI SHORT STORIES FOR KIDS IN MARATHI | लहान मुलांच्या मराठी गोष्टी

Share and Enjoy !

Shares
Similar Posts

Leave a Reply